Wednesday, December 5, 2018

गुलामगिरी

गुलामगिरी 

सध्या छान थंडी पडायला लागली आहे. मंडळी स्वेटर, मफलर, जर्किन चा सढळ वापर करत आहेत.  पुण्यात एवढी थंडी नसली तरी गरम कपडे घालण्याइतकी नक्कीच आहे. मी ही ऑफिस मध्ये जर्किन घालून बसतो.  चांगले वाटते. पण जाता येत लोक विचारात आहेत, काय बरी आहे ना तब्येत? 

परदेशात थंडीच काय इतर दिवसातही लोक कोट घालून फिरतात. बाकी कशाला,  सोलापूर जिल्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षक नोकरी वाचवण्यासाठी दिवसभर कोट घालतात. यांना कोणी काहीच विचारात नाही. का बरे? 

गोऱ्यांचा कोट घालणे स्टेटस आणि आमचे कपडे म्हणजे xxxxx.... 

विचार करा... 

- मंदार कुलकर्णी

No comments:

Post a Comment